Maharshi Te Gauri (महर्षी ते गौरी)
Special Price
₹135.00
"was"
₹150.00
Overview
स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल तर या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वे घराण्यातील या तीन व्यक्तिंचा इतिहासच आहेत.