या काव्यसंग्रहात श्री ज्ञानेश्वरांपासून मर्ढेकरांपर्यंतच्या पंचवीस मराठी कवींच्या कविता समाविष्ट आहेत.