ही कथा अंत्येष्टिविधी करणार्या दत्तूची, होरपळलेल्या गोविदांची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची, अपवित्राची!