Kahani McDonaldschi (कहाणी मॅकडोनल्डसची)
Special Price
₹445.50
"was"
₹495.00
Overview
ही कहाणी म्हणजे एका अमेरिकन उद्योगाची यशोगाथा आहे. या कंपनीने कठोर परिश्रम, कल्पक बुद्धिचातुर्य, प्रयोग करा; मग चुका झाल्या तरी बेहत्तर, धैर्य आणि अंत:प्रेरणा या सर्वांचे मूल्य काय असते, हे सोदाहरणाने दाखवून दिले. विशेष म्हणजे मेहनत, निष्ठा, मूल्ये व कल्पकता हे उद्योगाचे आधारस्तंभ असतील, तर यश नक्की प्राप्त होते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.