Netaji (नेताजी)

SKU
33466
In stock
Special Price ₹445.50 "was" ₹495.00
-
+
Overview

सुभाषचंद्र बोस या अतीव साहसी व दुर्दम्य देशभक्ताच्या अलौकिक कर्तृत्वाचा सम्यक परिचय. काही जण मला स्वप्नमग्न म्हणतात.खरे आहेत ते.लहानपणापासून मी स्वप्नेच पाहत आलेलो आहे.या सर्व स्वप्नामध्ये मला प्राणप्रिय आहे.हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे स्वप्न.