कुटुंबाचा रोष, समाजाचा विरोध आणि स्वतःचा स्वतःशीच संघर्ष, या सार्यांतून तावून- सुलाखून निघालेले चंद्र्कांत वानखडेंचे आयुष्य या आत्मकथनातून अत्यंत पारदर्शी आणि प्रभावीपणे व्यक्त होते.