कामाची शैली आपोआप येत नाही किंवा कामाच्या शैलीचे उसनं आवसानही आणता येत नाही.शैली अंगात भिनावी लागते,मुरावी लागते.