राज्य,राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेल्या लोकसाहित्य संशोधकांच्या तसेच लोककलावंतांच्या मुलाखती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.