स्वातंत्र्य चळवळीच्या या यज्ञकुंडात गांधीजी, नेहरू, टिळक, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या अनेक थोर नेत्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाची, अशा आकांक्षांची आहुती दिली. देशप्रेमाचं हे यज्ञकुंड असंच धगधगत राहणार की विझून जाणार?