मुलांच्या जन्माआधीच्या काळापासून तो शाळेत जाईपर्यंतच्या काळात पालकांना आपल्या मुलांच्या संदर्भात कोणकोणत्या चित्रविचित्र समस्यांना तोंड द्यावे लागते, आणि या समस्यांवर धैर्याने व चिकाटीने कशी मात करावी, याचे घरबसल्या शास्रशुद्ध मार्गदर्शन मिळावे, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुद्दाम सहज आणि सोप्या भाषेत लिहवून घेतलेले हे बहुमोल पुस्तक प्रत्येक सुजाण पालकाने सदैव हाताशी ठेवावे, असे आहे.