Cargochi Kansa (कार्गोची कणसं)

SKU
9788184984002
In stock
Special Price ₹87.10 "was" ₹130.00
-
+
Overview

गाव, गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसतात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच! आर्थिक विषमतेमुळे हे भकासपण पुन्हा डोळ्यात सलू लागतं