मराठीतील अनेक दिग्गज साहित्यिकांनी, विचारवंतांनी मराठी भाषेच्या संदर्भात आपली परखड व अभ्यासपूर्ण मते यात मांडली आहेत.