मोजक्या कवितांच्या आकलन-विश्र्लेषणातुन मर्ढेकरांच्या एकुण काव्यविश्र्वाच्या प्रधान वैशिष्टयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.