Angarmala (अंगारमळा)
Special Price
₹135.00
"was"
₹150.00
Overview
माजी पंतप्रधान कै. चरणसिंह, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल गोटे आणि रामचंद्रबापु पाटील यांच्यावरचे व्यक्तीचित्रात्मक लेख शिवाय साप्ताहिक वारकरीची शरद जोशींनी सांगितलेली जन्मकथा या नवीन मजकुराचा समावेश सदर पुस्तकात आहे.