खांदेरीचा संर्घष हे शिवचरित्रातील एक महत्त्वाचे प्रकरण. त्याची तपशीलवार माहिती हे या पुस्तकाचे एक वैशिष्टय आहे.