या पुस्तकात केवळ लग्न जमण्याविषयीची प्रक्रिया सोपी करण्याच्या युक्त्या आहेत असे नव्हे तर जमणारं लग्न टिकावं आणि फुलावं यासाठीही खास कानमंत्र दिले आहेत.