अद्भुताचा गाभा असलेली आणि वास्तवाच्या आभासाने भरलेली श्री. रवीन्द्र भट यांची ‘भगीरथ’ ही ऎतिहासिक कादंबरी आहे. आर्यांचे भारतातील आगमन व वसाहतीची स्थापना हा या कादंबरीचा विषय आहे.