या पुस्तकातील प्रत्येक लेखात समर्थांच्या वाड्मयातील संबंधीत काव्यसंपदा अतिशय चपखल रीतीने जागोजागी उद्धॄत केलेली आहे.