गुलजारांच्या कवितेला जीविताचं चौरस भान आहे. ते रविंद्र आणि अनुराधा यांनी अचूक पकडलंय.गुलजारांच्या कवितेवर दोघांचं प्रेम आहे. मराठी अनुवादात ते लपून राहिलेलं नाही.-अंबरीश मिश्र