Chhatrapati Shrishivaji Maharaj (छत्रपती श्रीशिवाजी महाराज)

SKU
9788179252284
In stock
Special Price ₹90.00 "was" ₹100.00
-
+
Overview

शिवचरित्रावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. तथापि, शिवाजी महाराजांच्या धावत्या जीवन-प्रवाहावरील प्रमुख घटना हाताशी घेउन, इतिहासाला कुठेही बाधा न आणता जे सहज शिवदर्शन घडवले ते "छत्रपती श्रीशिवाजी महाराज" या पुस्तकात.