21 Ve Shatak Ani Swami Vivekananda (२१ वे शतक आणि स्वामी विवेकानंद)

SKU
MAJ0040
In stock
Special Price ₹297.00 "was" ₹330.00
-
+
Overview

जगभरातील सामान्यापासून असामान्यापर्यंत छाप सोडणा-या, प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या, योध्दा संन्यासी म्हणून ओळखल्या जाणा-या स्वामी विवेकानंद यांनी या संदर्भात काही विचार केला होता का? त्याचाच वेध घेण्याचा हा प्रयत्न.