Sane Guruji Jivan Parichay ( साने गुरुजी जीवन - परिचय)
Special Price
₹117.00
"was"
₹130.00
Overview
साने गुरुजींच्या निकट सहवासाने, विचाराने आणि व्यक्तीमत्वाने भारलेल्या व गुरुजींच्या जाण्याने प्रचंड अस्वस्थ झालेल्या यदुनाथ थत्ते यांनी वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी, साने गुरुजींचे जीवन व कार्य समाजातील सर्व थरातील विद्यार्थी-तरुणांपर्यंत पोचायला हवे या तीव्र जाणिवेतून तळमळीने लिहिलेले चरित्र.