अजरामर उद्गार - या पुस्तकात श्री. निनाद बेडेकर यांनी संत, क्रांतिकारक,गायक, वादक, नट, इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे उद्गार संकलित केलेले आहेत. या उद्गारांच्या पाठीमागचा इतिहास, व्यक्तींची माहिती, प्रसंगाची माहिती वाचकाला मिळावी असा हा लेखकाचा प्रयत्न आहे.