Bahujan Striwaadachya Dishene (बहुजन स्त्रीवादाच्या दिशेने)
Special Price
₹72.00
"was"
₹80.00
Overview
बहुजन परंपरेत-पूर्वीच्या शेतिकेंद्रित उत्पादनव्यवस्थेत एकाच मुशीत ही वरवर भिन्न वाटणारी टोकंही परस्परपूरकपणे नांदत होती. म्हणून आपल्याला स्त्रीसत्ता-मातृसत्ता या मूळ प्रवाहाकडे जावेच लागेल. ही सामंजस समतावादी भूमीका बहुजन स्त्रीवाद या पुस्तकातून गडदपणे उमटते.