१९५६, १९६७ व १९७३ मध्ये युद्धे झाली, त्यांची पार्श्वभूमी, दाहकता, जय-पराजय व परिणाम यांची तपशीलवार माहिती देण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे.