Bhudan Chalval (भूदान चळवळ)
Special Price
₹360.00
"was"
₹400.00
Overview
कायदा आणि कत्तल यांना नाकारून करुणेच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाला आवाहन करून विनोबांनी लाखो एकर जमीन भूदानात मिळवली. जगात कोणालाही आजतागायत याची पुनरावृत्ती करता अली नाही. एकमेवाद्वितीय असाच हा प्रयोग होय. ज्ञानसाधना, परहिततत्पर, निःस्वार्थ सेवक, सेवातत्पर असणाऱ्या साधकाची आणि चळवळीची ही कहाणी.