कोणताच पूर्वग्रह न ठेवता हिटलरच्या उदयास्ता संदर्भात दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वस्तुनिष्ठपणे वाचकांपुढे मांडला आहे.