Chanaksha (चाणाक्ष)

SKU
SNE0053
In stock
Special Price ₹315.00 "was" ₹350.00
-
+
Overview

‘अतिशय धूर्त राजकारणी’ हे एकाच शब्दात सांगायचे झाले तर ‘आर्य चाणक्य’एवढेच उद्गार पुरेसे होतात!दोन हजार वर्षांपेक्षाही जास्त काळ लोटून देखील ‘आर्य चाणक्य’ नावाचा दरारा कमी झाला नाही.