ही कहाणी आहे वल्लरीची.दुनियेत येतानाच सेरेब्रल पाल्सी या भयंकर आजाराची शिकार होऊन विकलांग झालेल्या मुलीची.