अत्यंत गंभीर अशा समस्येकडे समाजाचं लक्ष वेधून घेऊन निराधारांचा आधार होण्यार्या सागरचा संघर्ष या पुस्तकात सांगितला आहे.