Harali (हराळी)

SKU
9788171613533
In stock
Special Price ₹216.00 "was" ₹240.00
-
+
Overview

ग्रामीण कथालेखक म्हणून विशेष प्रसिद्ध असणारे अनंत भोयर यांचा ‘हराळी’ हा सतरा कथांचा संग्रह. यातील कथा मुख्यतः कास्तकारी (शेती) विषयाशी संबंधित आहेत.