Vari Ek Anandyatra (वारी एक आनंदयात्रा)

SKU
9789387667204
In stock
Special Price ₹495.00 "was" ₹550.00
-
+
Overview

छायाचित्रांमध्ये एखादा प्रसंग कसा गोठायचा हे मात्र ते माध्यम हाताळणार्‍याच्या नजरेवर अवलंबून असते, पंढरीच्या वारीमधील आनंद, आत्मिक समाधान आणि कृतार्थता त्यांनी या नजरेतून अचूक टिपली व आपल्याला या पुस्तकरुपात दाखविली.