Yadnyavalkya Smruti (याज्ञ्यवल्क्य स्मृती)
Special Price
₹135.00
"was"
₹150.00
Overview
धर्म आणि शास्त्र ह्या दोन शब्दांचा प्रत्येकी वेगवेगळा अर्थ करण्यात येतो. त्याचप्रमाणे ‘अर्थ-शास्त्र’ ह्या दोन शब्दांचे एकत्रिकरण करून तयार झालेल्या शब्दाचासुद्धा निरनिराळाच नव्हे तर एकमेकांविरूद्ध ही अर्थ केलेला दिसतो.