Kavalyanchi Shala (कावळ्यांची शाळा)

SKU
9788171858804
In stock
Special Price ₹130.50 "was" ₹145.00
-
+
Overview
चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेला बसलेल्या आपल्या खर्‍याखुर्‍या मित्रावर आधारित हे नाटक म्हणजे त्याच्यावर कोसळलेल्या एकाहून एक चित्तथरारक अशा अनंत अडचणींची विजय तेंडुलकर लिखित कर्मकहाणी आहे.