सामर्थ्य आणि कौर्य ज्या ठिकाणी एकवटले आहे अशांच्या तावडीत सापडलेल्या असाहाय्य, दुर्बल व्यक् तीचे जिणे तेंडुलकरांनी या नाटकातून भेदकपणे मांडले आहे.