Dnyanadevancha Gitasanvad (ज्ञानदेवांचा गीतासंवाद)
Special Price
₹450.00
"was"
₹500.00
Overview
ज्ञानेश्वरीच्या अध्याया अध्यायांतून उलगडत जाणार्या ज्ञानदेवांच्या अध्यात्मचिंतनातील मर्म शोधण्याचा आणि त्यांच्या साक्षात्कारी गीतार्थविवरणाचा तत्त्वज्ञानाच्या अंगाने अन्वयार्थ लावण्याचा एक नम्र प्रयत्न या ग्रंथात वाचकांना आढळेल.