Vedh Avaliyacha (वेध अवलियाचा)

SKU
Ama0001
In stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
-
+
Overview

अनिल अवचट गेल्या अर्धशतकातील मराठीतील एक महत्त्वाचे व लोकप्रिय लेखक आहेत. त्यांच्या लेखनाचे हटके विषय व वैशिष्टपूर्ण शैली हे याचे कारण. ‘रिपोर्ताज’ हा लेखन प्रकार व अवचटांच्याच नावे आता ओळखली जाणारी ‘अवचट’ शैली हे मराठीतील ललितेतर लेखनक्षेत्रातील त्यांचे योगदान आता सर्वमान्य आहे. Vedh Avaliyacha by Sada Dumbre, Anil Awachat | Buy New Marathi Book Vedh Avaliyacha by Sada Dumbre Anil Awachat 2019|