न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी समाजप्रबोधनाचा पहिला नंदादीप महाराष्ट्रात लावला आणि वसंत व्याख्यानमाला पुण्यात सुरु झाली.