संतकवी श्रीधर स्वामी नाझरेकर (इ.स.१६५८ ते १७३०) । हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप आणि शिवलीलामृत या लोकप्रिय ग्रंथांचे कर्ते, संतकवी श्रीधरस्वामी हे मराठी काव्याच्या महोदय पर्वातील, सुवर्णकाळातील एक अग्रणी कवी होते