श्रमर्षी बाबा आमटे यांच्या जीवनकार्याचा आणि काव्यलेखनाचा आस्वादक आढावा घेणारा ‘बाबा आमटे : व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तुत्व’ हा ग्रंथ आहे.