Tukaram Darshan (तुकाराम दर्शन)

SKU
9789380571515
In stock
Special Price ₹891.00 "was" ₹990.00
-
+
Overview

अनेक ज्ञानशाखांना स्पर्श करणारा आणि संशोधनाची नवी पायवाट करणारा, तटस्थपणे जातिनिरपेक्ष लेखन करणारा ग्रंथ. या ग्रंथात सांस्कृतिक दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण व साहित्यकारण यांचा वेध घेतला आहे.