Maharani Yesubai (महाराणी येसूबाई)
Special Price
₹9.00
"was"
₹10.00
Overview
महाराणी येसूबाईंचे चरित्र अभ्यासताना त्यांचे प्रगल्भ विचार, निस्पृहता, स्वराज्याविषयीचे प्रेम व निष्ठा, संकटे पचविण्याची ताकद, सहनशीलता, साहसीवृत्ती, धीरोदात्तपणा असे अनेक महत्त्वपूर्ण गुणांची खाण असलेल्या येसूबाई असाव्यात असे निश्चितपणे वाटते.