Swatantrya Saudamini Maharani Tararani (स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराराणी)

SKU
JIJ0013
Out of stock
Special Price ₹9.00 "was" ₹10.00
Overview

८६ वर्षे आयु्ष्य लाभलेल्या महाराणी ताराराणीने  शिवाजीमहाराज ते रामराजे व नानासाहेब पेशवे यांची कारकीर्द जवळून पाहिली. मराठा राज्याची मराठ्यांच्या इतिहासाची इतकी प्रदीर्घ व लक्षणीय साक्षीदार इतिहासात इतर कोणीही नाही.