Pharaocha Sandesh (फराओचा संदेश)
Special Price
₹315.00
"was"
₹350.00
Overview
ही गोष्ट आहे बरोबर ४३०० वर्षांपूर्वी घडलेली. भारताला त्या काळात मेलुहा म्हणत. नागरी संस्कृतीने कळस गाठायला सुरुवात केली होती. मेलुहाचे साहसी पार सुदूर असिरिया ते इजिप्तपर्यंतचा कठीण प्रवास करीत आर्थिक समृद्धी साधत.