Ghatmatha (घाटमाथा)

SKU
9788194387701
In stock
Special Price ₹292.50 "was" ₹325.00
-
+
Overview
ही गोष्ट आहे पर्वताची आणि माणसाची. पर्वतानं माणूस बदलतो, माणसामुळे पर्वत बदलतो. त्या बदलाची गोष्ट. घडण्या-घडविण्याची गोष्ट. मोडून पडण्याची आणि उमलून येण्याची गोष्ट. बाह्यरंगी रंगता अंतरंगाचा ठाव लागण्याची गोष्ट. हाती आलेलं ओलं मूळ घट्ट धरुन ठेवण्याची, जिवंतपणाची गोष्ट.... - घाटमाथा