Kavivarya B Bh Borkar (कविवर्य बा भ बोरकर)

SKU
GOA0002
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
-
+
Overview

बा भ बोरकरांनी आपल्या कवितेची स्वतंत्र्य मुद्रा त्यांनी उमटविली.ते रसधुंद कवी. पंचेंद्रियांनी रसिकांनी या कवितेचे आकंठ पान करावे आणि अंतिमत: इंद्रियातीत आनंदानुभूती घ्यावी अशी बोरकरांची सुकुमार शब्दकळा.