Adbhut Pan Kalpit Navhe (अदभूत पण कल्पित नव्हे)
Special Price
₹270.00
"was"
₹300.00
Overview
मानवी जीवन विविध नाट्यमय, चित्रविचित्र घटनांनी आणि अनुभवांनी भरलेले असते. जे अनुभव सहज तर्काने समजतात ते आपण स्विकारतो, पण जे अनुभव तर्काच्या पलीकडचे वाटतात त्यांना आपण अद्त म्हणतो. पण तरीही काही प्रश्न अनुत्तरीत राहतात.