Jhal Gel (झाल गेल)
Special Price
₹252.00
"was"
₹280.00
Overview
जीवन हाही एक रेसकोर्सच! यश आणि पैसा मिळविण्यासाठी माणसं आयुष्यभर उरीपोटी नुसती धावत सुटतात....मग त्यातील थोड्याना यश मिळतं, तर बरेच जण यशाच्या आशेने अन अपयश पदरी आल तरी धावतच राहतात.लाखातला एखादा असा असतो की धाव-धाव धावतो अन यश मिळाल्यावर उपभोग घ्यायला आयुष्यच राहिलेल नसतं! केवळ कमनशिबी.....दुसरा शब्द काय?