’आदि’ हे प्रकरण ज्ञानदेव चरित्राचा एक संक्षिप्त आराखडा आहे. ज्ञानेश्वर चरित्रलेखनाचे हे मार्गदर्शक महासूत्र म्हणता येईल.