Satra (सत्र)

SKU
13567
In stock
Special Price ₹198.00 "was" ₹220.00
-
+
Overview
कॉलेजमधील मैत्रिणींचा छान ग्रुप. सगळ्याजणी दिलखुलास... मौज-मजा, चेष्टा मस्करी करणा-या दिवसभर मजा करुन, उंडारुन परत यायचं असं ठरवून ट्रिपला जातात. कुठ.... तर मंत्रावलीच्या जंगलात! चेष्टा करता-करता त्या जंगलातील माकडाला डिवचतात.अन मग ते माकड चवताळतं.त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करतं. काहीही न सुचून अन जीवाच्या भीतीन त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला जातो.